Home | Gossip | Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

ही आहे आमिर खानची स्टायलिश मुलगी, मुलगा जुनैद पाच वर्षांपासून आहे रिलेशनशिपमध्ये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2018, 10:15 AM IST

आमिरची मुलगी इरा आणि मुलगा जुनैद सिनेसृष्टीपासून दूर आहेत.

 • Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

  मुंबईः अभिनेता आमिर खान 14 मार्च रोजी 53 वर्षांचा झाला आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर सध्या त्याच्या आगामी 'फिल्म ठग्स ऑफ हिन्दोस्तान' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी 'यादों की बारात' या चित्रपटातून अभिनय करिअरची सुरुवात करणा-या आमिरची मुलगी इरा आणि मुलगा जुनैद सिनेसृष्टीपासून दूर आहेत.

  स्टायलिश लूकमुळे चर्चेत राहते आमिरची मुलगी...
  - आमिरची मुलगी इरा 21 वर्षांची असून सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. तिला पेंटिंगची विशेष आवज आहे.
  - ती नेहमी बॉलिवूड पार्टीजमध्ये हजेरी लावताना दिसत असते. शिवाय इराची तिचे वडील आमिरसोबत स्ट्राँग बाँडिंग आहे.
  - इराला बालपणापासूनच संगीताची आवड आहे. ती क्रिएटिव्ह, प्रॉडक्शन आणि मॅनेजमेंट शिकण्यासाठी राम संपत यांच्यासोबत काम करत आहे.
  - इराने राम संपत यांची सहायक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण करण्याचे प्लानिंग केले आहे.
  - इराचा फॅशन सेन्स कमालीचा आहे. अनेक ठिकाणी ती साडीत दिसली आहे. आमिर खानच्या 'पीके' या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत इरा साडीत दिसली होती.

  रंगभूमीवर केलंय मुलाने काम...
  - इराचा थोरला भाऊ आणि आमिरचा मुलगा जुनैद अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. पण अद्याप त्याची बॉलिवूड एन्ट्री झालेली नाही. पण तो थिएटर शिकला आहे.
  - HR कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर 25 वर्षीय जुनैदने (जन्म 1993) अमेरिकन अकॅडमी अँड ड्रामॅटिक आर्ट (लॉस एंजिलिस) येथून पदवी प्राप्त केली आहे.
  - 'पीके' या चित्रपटासाठी जुनैदने राजकुमार हिराणींसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. याशिवाय त्याने जगदीप जाफरी यांची मुलगी मुस्कानसोबत रंगभूमीवर काम केले आहे.
  - जुनैद आणि मुस्कान यांनी दिग्दर्शक Quasar Thakore Padamsee’s यांच्या 'मदर करेज अँड हर चिल्ड्रन' या नाटकात एकत्र काम केले होते.

  रिलेशनशिपमध्ये आहे जुनैद...
  - जुनैद त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. जुनैद रिलेशनशिपमध्ये असून सोनम वर्ना कनाम नावाच्या तरुणीला डेट करतोय.
  - जुनैद आणि सोनम एकत्र शिकले आहेत.
  - वयाच्या 20व्या वर्षीपासून जुनैद सोनमसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. जुनैद आणि सोनमची भेट HR कॉलेजमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांनी मीडिया स्टडीमध्ये एकत्र MBA केले. सोनम जुनैदच्या कुटुंबीयांच्या परिचयाची झाली आहे.

  16 वर्षांनंतर विभक्त झाले होते आमिर आणि रीना...
  - इरा आणि जुनैद ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुले आहेत.
  - आमिर खान आणि रीना यांनी 1986 मध्ये पळून जाऊन लग्न केले होते. लग्नाच्या 16 वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला होता.
  - 2002 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर दोन्ही मुलांची कस्टडी रीनाला मिळाली आणि 2005 मध्ये आमिरने किरण रावसोबत दुसरे लग्न केले.
  - 2011 मध्ये आमिर आणि किरण सरोगसीच्या माध्यमातून आझाद या मुलाचे आईवडील झाले.

  पुढील स्लाईड्सवर बघा, आमिर खानची मुलगी इरा आणि मुलगा जुनैदचे निवडक PHOTOS...

 • Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

  फोटो - आमिरची पहिली पत्नी रीना आणि मुले इरा-जुनैद 

 • Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

  फोटो - इमरान खान आणि इतर फॅमिली मेंबर्ससोबत इरा आणि जुनैद 

 • Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

  फोटो - वडील आमिर खानसोबत इरा  

 • Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

  फोटो - आमिर खान, किरण राव आणि सावत्र भाऊ आझादसोबत इरा 

  फोटो - - थोरला भाऊ जुनैदसोबत इरा 

 • Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

  फोटो - थोरला भाऊ जुनैदसोबत इरा 

  फोटो - गर्लफ्रेंड सोनमसोबत जुनैद 

 • Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

  फोटो - गर्लफ्रेंड सोनमसोबत जुनैर 

 • Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

  फोटो - वडील आमिर आणि दोन मैत्रिणींसोबत इरा 

 • Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

  फोटो - इराचा वेगवेगळा अंदाज 

 • Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

  फोटो - ग्रीन साडीत सुंदर दिसतेय इरा 

 • Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

  फोटो - फेंड्ससोबत जुनैद आणि इरा 

 • Aamir Khan Birthday Special: Aamir Daughter Ira Khan Stay Away Limelight And Son Junaid Did Theater

  वडील आमिरसोबतचा इरा आणि जुनैद यांचा बालपणीचा फोटो 

Trending