आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी या महिलेसोबत होते आमिर खानचे अफेअर, अनौरस मुलाचा आहे पिता!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मिस्टर परफेक्शनिस्ट या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान 53 वर्षांचा झाला आहे. 14 मार्च 1965 रोजी मुंबईत आमिरचा जन्म झाला. अभिनेत्यासोबतच आमिर त्याच्या समाजसेवेसाठीही ओळखला जातो. आमिरच्या आयुष्यात रीना दत्ता आणि किरण राव या दोन महिला आल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण या दोघींव्यतिरिक्तही एका महिलेवर आमिरचा जीव जडला होता. पण तिच्यासोबतचे नाते त्याने कधीही सार्वजनिकरित्या स्वीकारले नाही. 


जाणून घ्या कोण आहे ही महिला... 
- काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध एंटरटेन्मेंट मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, आमिर खान एका अनौरस मुलाचा पिता असल्याचे म्हटले गेले होते. एका ब्रिटिश जर्नलिस्टने आमिरला तिच्या मुलाचा पिता असल्याचे म्हटले होते.

- ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्स नावाच्या महिलेने दावा केला होता, की 2003 मध्ये तिला जो मुलगा झाला, त्याचा पिता आमिर खान आहे. महिलेने तिच्या मुलाचे नाव 'जान' असल्याचे सांगितले होते. 


पुढे वाचा, कधी झाली होती  आमिर आणि जेसिकाची पहिली भेट... 

बातम्या आणखी आहेत...