आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: ही अभिनेत्री आहे मनोज बाजपेयीची दुसरी पत्नी, खरे नाव नेहा नव्हे शबाना रजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बिहारच्या चंपारणमधून निघून मायानगरी मुंबईत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणारा अभिनेता म्हणजे मनोज बाजपेयीचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 49 वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर मनोज आज बॉलिवूडमधील नावाजलेला अभिनेता ठरला आहे. भूमिका नायकाची असो वा खलनायकाची, प्रत्येक भूमिकेत मनोज फिट बसतो. मनोजच्या प्रोफेशनल लाइफविषयी लोकांना बरंच काही ठाऊक असतं, मात्र त्याच्या रिअल लाइफविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही.


आज आम्ही तुम्हाला सांगतोय, मनोजची लव्ह स्टोरी, जी एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभणारी आहे.

बातम्या आणखी आहेत...