आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकअपमुळे या कलाकारांना ओळखणेही झाले होते कठीण, दिसले असा लूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर स्टारर चित्रपट '102 नॉट आउट' 4 मेला रिलीज होत आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन 102 वर्षांच्या वडीलांच्या भूमिकेत आहेत. तर ऋषी कपूर त्यांच्या 75 वर्षांच्या मुलाच्या भूमिकेत आहे. प्रोस्थेटिक मेकअपमुळे दोघांना वेगळा लूक देण्यात आलाय. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये मेकअपमुळे कॅरेक्टरर्स ओळखणे कठीण झाले. हा मेकअप करण्यासाठी 6 ते 10 तास वेळ लागतो. याच्या मदतीने कॅरेक्टरला वयाने खुप लहान किंवा मोठे दाखवले जाते. 


दिड तास मेकअप लावण्यात आणि 1 तास मेकअप काढण्यासाठी लागतो
'102 नॉट आउट' चित्रपटात अमिताभ 102 वर्षे वय असणा-या व्यक्तीची भूमिका साकारत आहेत. अमिताभ यांचे वय एवढे नसल्यामुळे त्यांना ही भूमिका साकारण्यासाठी दिड तास लागत होता. 'बडुम्बा' गाणे लॉन्च करण्याच्या निमित्ताने अमिताभ यांनी सांगितले होते की, शूटिंगच्या काळात लूकसाठी त्यांना प्रोस्थेटिक मेकअपसाठी दिड तास लागत होता. यासोबतच मेकअप काढण्यासाठी त्यांना जवळपास 1 तास लागत होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, मेकअपमुळे अॅक्टर्सला या भूमिकेत ओळखणे झाले कठीण...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...