आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनीसोबतच हे 12 अॅक्टर्स, करिअरच्या सुरुवातीला केलेय पोर्न फिल्ममध्ये काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल पोर्न स्टार मिया मल्कोवा (26) सध्या राम गोपाल वर्माची फिल्म 'लव्ह सेक्स अँड टुथ' मध्ये दिसतेय. परंतू पोर्न स्टार फिल्ममध्ये येण्याची ही पहिली वेळ नाही. असे अनेक फिल्मस्टार्स आहेत, ज्यांनी एकेकाळी पोर्न फिल्ममध्ये काम केलेय. आता सनी लियोनीलाच पाहा. सर्वांना माहिती आहे की, सनी बॉलिवूडमध्ये येण्यापुर्वी पोर्न स्टार होती. दिसली या फिल्ममध्ये...

 

- सनीने 2011 मध्ये कॉन्ट्रॉवर्शिअल रियलिटी शो 'बीग बॉस' च्या सीजन 5 मध्ये वाइल्ड कार्ट एंट्री घेतली होती. येथूनच तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले.
- खरेत तर शोच्या एका एपिसोडच्यावेळी डायरेक्टर महेश भट्ट पाहुणे म्हणून तिथे आले आणि सनीला आपल्या अपकमिंग फिल्म साठी सिलेक्ट केले.
- परंतू तिचा डेब्यू सक्सेसफुल राहिला नाही. 'जिस्म 2' बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला, परंतू सनीचे बॉलिवूड करिअर सुरु झाले.
- सनीने बॉक्स ऑफिसवर 'कुछ कुछ लोचा है'(2015), 'एक पहेली लीला '(2015), 'जिस्म 2' (2012), 'जैकपॉट' (2013) आणि 'रागिनी एमएमएस 2' सारख्या फिल्ममध्ये काम केलेय. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पोर्न स्टारविषयी ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात पोर्न स्टार म्हणून केली...

 

बातम्या आणखी आहेत...