आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Ankita Lokhande Talk About Her Break Up And Carrier Lets Talk: ...म्हणून मला एखाद्या पुरुषाची गरज नाही, वाचा असं का म्हणतेय अंकिता

Lets Talk: ...म्हणून मला एखाद्या पुरुषाची गरज नाही, वाचा असं का म्हणतेय अंकिता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे कामावरच प्रेम करू लागली आहे. मात्र, अजूनही मी माझ्या राजकुमाराची वाट पाहत असल्याचे ती म्हणते. मात्र, मी त्याच्या शोधात नाही, असेही ती म्हणते.

 

अंकितासोबत तिचे ब्रेकअप आणि भविष्यातील योजनांवर झालेली चर्चा... 

 

अडीच वर्षांपूर्वी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचे सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाले होते. दरम्यानच्या काळात दोघांच्या जोडीला 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेमुळे खूप पसंती मिळाली होती. त्या काळात त्यांच्या लव्ह लाइफबाबतही भरपूर चर्चा व्हायची. सुशांतला बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळाल्यानंतर हळूहळू दोघांमध्ये दुरावा वाढत गेला आणि एकेदिवशी दोघांनीही वेगवेगळा मार्ग स्वीकारला. याचदरम्यान सुशांतचे नाव बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीसोबत जोडण्यात आले. तथापि, अंकिता अनेक वर्षे एकटीच राहिली. याचदरम्यान अंकिताने स्वत:ला सावरलेच नाही, तर आपल्या करिअरलाही एक नवी दिशा दिली. लवकरच ती कंगना रनोटच्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती झाशीच्या राणीच्या सर्वात जवळच्या झलकारी बाईचे पात्र साकारत आहे. 


पुढे वाचा, अंकिताने सुशांतसोबत ब्रेकअपनंतर घडवला स्वतःत बदल...  

बातम्या आणखी आहेत...