आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका B-ग्रेड चित्रपटाने उध्वस्त केले होते या प्रसिद्ध हिरोईनचे करिअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सत्तरच्या दशकातील सुंदर अॅक्ट्रेसेसपैकी एक असलेल्या आशा सचदेवने त्या काळातील प्रत्येक प्रसिद्ध अॅक्टर आणि डायरेक्टर बरोबर काम केले होते. एगदी महेश भट्ट यांनाही तिच्याबरोबर काम करायचे होते. पण फक्त एका बी ग्रेड चित्रपटात काम केल्यामुळे आशाच्या चांगल्याप्रकारे सुरू असलेल्या करिअरला उतरती कळा लागली होती. त्यानंतर तिला काम मिळणे बंद झाले. अगदी जे डायरेक्टर तिला ओळखत होते, त्यांनीही आशाबरोबर काम करण्यास नकार दिला होता.

 

आशाबरोबर नेमके काय झाले..
- 1972 मध्ये आशाने 'बिंदिया और बंदूक' या लो बजट बी-ग्रेड चित्रपटात काम केले होते. त्यात तिच्याबरोबर किरण कुमार, हेलन, रजा मुराद, केस्टो मुखर्जी आणि जोगिंदर शैली सारखे कलाकार होते. 
- चित्रपटात आशाच्या अॅक्टींगचे कौतुक झाले, पण करिअरच्या सुरुवातीलाच बी ग्रेड चित्रपटात काम केल्याने ए-लिस्ट डायरेक्टर्समध्ये तिची नकारात्मक प्रतिमा तयार झाली. 
- त्यानंतर कोणत्याही मोठ्या डायरेक्टरने तिच्याबरोबर काम केले नाही. अनेक मोठे चित्रपट तिच्या हातून निसटले. त्यामुळे नाईलाजाने तिला कमी बजेट असलेल्या चित्रपटात काम करावे लागले.

 

पुढील स्लाइडवर.. लीड हिरोईनऐवजी मिळू लागले सपोर्टिंग अॅक्ट्रेसचे रोल..


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...