आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडची ही ग्लॅमरस आणि टॅलेंटेड अभिनेत्री आता बघा दिसतेय कशी! ओळखणेही झाले कठीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची ग्लॅमरस आणि टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून दिव्या दत्ताला ओळखले जाते.  41 वर्षीय दिव्याने बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.  पण दिव्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिने कशातही स्वतःला बांधून ठेवलेले नाही. थिएटर हे दिव्याचे पहिले प्रेम असले तरी चित्रपटांमध्येही तिच्या भूमिका असतात.  25 सप्टेंबर 1977 रोजी  पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या दिव्याने अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. डबिंग आर्टिस्ट म्हणूनही दिव्या काम करते.

 

आता चेह-यावर दिसू लागला आहे वाढत्या वयाचा प्रभाव...

चित्रपटांमध्ये किसींग आणि बोल्ड सीन्स द्यायलाही तयार असणा-या दिव्याच्या चेह-यावर आता मात्र वाढत्या वयाचा परिणाम स्पष्ट दिसू लागला आहे. अलीकडेच दिव्या मुंबईत एका सलूनबाहेर दिसली. यावेळी पडद्यावर ग्लॅमरस दिसणारी हीच दिव्या आहे, यावर क्षणभर कुणाचाही विश्वास बसला नाही.  तिला ओळखणेही कठीण झाले होते. वरील छायाचित्रांत तुम्ही दिव्याच्या लूकमध्ये झालेला बदल बघू शकता. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, दिव्याचे आणखी काही खास फोटोज आणि जाणून घ्या तिच्याविषयी बरंच काही.. 

बातम्या आणखी आहेत...