आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमसोबत लग्न केले, आता तरी आडनाव बदल, अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : होस्ट आणि अॅक्ट्रेस मिनी माथुरने सोशल मीडियावर यूजर्सला सडेतोड उत्तर देतेय. मिनीने मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केल्यामुळे काही यूजर्सने तिच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. तिने ट्वीटवर टिकाकारांना चांगलेच उत्तर दिलेय. मिनी माथुर डायरेक्टर कबीर खानची पत्नी आहे. एका यूजरने तिला सांगितले की, आपले अडनाव बदलून खान ठेव. तु मुस्लिम कबीर खानसोबत लग्न केलेय. लोकांना वेड्यात काढू नको. 

 

मिनीने असे दिले उत्तर...
आपल्या लग्नाविषयी ट्रोल झाल्यानंतर मिनीने ट्वीटरवर उत्तर लिहिले की, 'Bro..you’re super weird. You should know that as per the law in my country, Hindus do not need to convert to Islam to marry a muslim. Im very proud of my identity, as is my husband of his. Unlike you, we do not enforce religious superiority over each other. Go have some chai☕️'.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा यूजर्स मिनीविषयी अजून काय म्हणाले आणि तिले दिले असे उत्तर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...