आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 वर्षे मोठ्या संजयच्या आईची भूमिका साकारणार मनीषा, एकेकाळी साकारला गर्लफ्रेंडचा रोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तचा आगामी बायोपिकचा टीजर 24 एप्रिलला रिलीज झाला. चित्रपटात संजू बाबाची भूमिका रणबीर कपूर साकारतोय. त्याची आई म्हणजेच नरगिस दत्तची भूमिका अभिनेत्री मनीषा कोइराला साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात संजय दत्तची भूमिका साकारणारी मनीषा त्याच्यापेक्षा वयाने 11 वर्षे लहान आहे. दोघांनी आतापर्यंत 7 चित्रपटात एकत्र काम केलेय. यामधील सनम, कारतूस, खौफ, बागी आणि मेहबूबासारख्या चित्रपटात मनीषा कोइराला संजय दत्तची हिरोइन होती.

 

- एखाद्या अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये अभिनेत्याच्या हिरोइनची तर कधी आईची भूमिका साकारण्याची ही पहिली वेळ नाही. संजय दत्तची आई नरगिस यांनी  'मदर इंडिया' (1957) चित्रपटात सुनील दत्तच्या आईची भूमिका साकारली होती. तर  'यादें' (1964)  चित्रपटात त्या सुनील यांच्या प्रेयसी होत्या. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाल अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत.


पुढील स्लाइडवर जाणून घ्या, अशाच काही अभिनेत्रींविषयी ज्यांनी अॅक्टरची लव्हर आणि आईची भूमिका साकारली...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...