आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलरवर भडकली ही अॅक्ट्रेस, म्हणाली - तुझ्या कानाखाली वाजवू का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. यूजर अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्याविषयी आक्षेपार्ह कमेंट्स करत असतात. याविषयावर आधारित एक शो काही दिवसांपूर्वी एमटीव्हीवर सुरु झाला. त्याचे नाव आहे 'ट्रोल पुलिस'. हा शो अशा सेलिब्रिटी आणि लोकांना मदत करतो, जे काही कारण नसताना सोशल मीडियावर ट्रोल होतात. या शोचा अँकर रणविजय आहे. 


जाणून घ्या, ट्रोलरला काय म्हणाली जरीन...
- शोच्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये अभिनेत्री जरीन खान रागात एका व्यक्तीला म्हणतेय, तू तुझ्या आईवडिलांचा आदर करत नसावा, अशी मला पूर्ण खात्री आहे.
- जरीन म्हणते- तू कोण आहेस, तुला कोण ओळखतं? तुझ्या कानाखाली वाजवू का? माझा हा हात तुझ्या थोबाडापेक्षा मोठा आहे. जबडा कुठे तुटून पडेल, हे तुला कळणारदेखील नाही.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, संपूर्ण कुटुंबावर काय होतो ट्रोलिंगचा परिणाम... 

बातम्या आणखी आहेत...