आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aditya Chopra Avoids Media Cicked With Wife Rani Mukerji Dinner At Karan Johar House

मीडियाला पाहून लपवला आदित्य चोप्राने चेहरा, विना मेकअप पतीसोबत स्पॉट झाली रानी मुखर्जी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रोड्युसर-डायरेक्टर आदित्य चोप्रा सोमवारी प्रोड्युसर करण जोहरच्या घरी डिनरवर जातांना स्पॉट झाले. यावेळी त्यांची पत्नी आणि अभिनेत्री राणी मुखर्जीही सोबत होती. जसे आदित्य चोप्रा यांनी फोटोग्राफर्सना पाहिले त्यांनी चेहऱ्यावर हात ठेवला आणि तोपर्यंत तो काढला नाही जोपर्यंत फोटोग्राफर्स दूर नाही गेले. सर्वांनाच माहीत आहे की आदित्य यांना लाईमलाईटपासून नेहमी दूर राहण्यास आवडते. 
 
 फोटोग्राफर्सना पाहून राणी मुखर्जीने स्माईल दिली. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. यावेळी तिने फक्त लिपस्टीक लावली होती तर आदित्य सफेद कुर्ता पायजमामध्ये दिसले. आदित्य 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान', 'संदीप और पिंकी फरार', 'शमशेरा' हे चित्रपट प्रोड्युस करत आहेत तर राणी आगामी चित्रपट झिरोमध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे.
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांचे खास फोटोज्..
 

बातम्या आणखी आहेत...