आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन बॉलिवूड अभिनेत्रीना डेट केल्यानंतर या अॅक्टरने केले होते NRI सोबत लग्न, फारच ग्लॅमरस आहे पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अनिल कपूरचा भाऊ आणि अभिनेता आता चित्रपट सोडून छोट्या स्क्रिनवर काम करत आहे. संजय सध्या स्टार प्लसवरील मालिका 'दिल संभल जा जरा'मध्ये दिसत आहे. 1995 साली 'प्रेम' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या संजयला हवे तसे यश इंडस्ट्रीत मिळाले नाही. संजयने 2002 साली एनआरआय पंजाबी मुलगी महीप सिंधूसोबत लग्न केले. रिअल आयुष्यातही महीप फारच ग्लॅमरस आहे आणि नेहमीच बॉलिवूड पार्टीमध्ये दिसते. महीप ज्वेलरीचा बिझनेस करते. आता महीप आणि संजय यांना दोन मुले आहेत. या दोन बॉलिवूड अभिनेत्रींसोबत होते अफेअर...

 

फार कमी लोकांना माहीत आहे की संजय कपूरचे अभिनेत्री तब्बु आणि सुष्मिता सेनबरोबर अफेअर होते. 1995 साली आलेल्या प्रेम या चित्रपटात तब्बु संजयची अभिनेत्री होती. चित्रपट फ्लॉप ठरला पण तब्बु-संजय एकमेकांच्या जवळ आले. संजयने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की तब्बुवर त्याला क्रश होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, संजय कपूरच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टी..

बातम्या आणखी आहेत...