आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राजी' च्या यशानंतर आलियाने घेतला करिअरमधला 'हा' सर्वात मोठा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आलिया भट्चा 'राजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाने फक्त 8 दिवसात 61 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाचे यश पाहता आता आलियाने तिची फीस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार आलिया सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका चित्रपटासाठी 5-7 कोटी रुपये घेते. 


राजीच्या सक्सेससाठी आलिया डबल आकड्यात घेणार फीस...
- राजीच्या सक्सेसनंतर आता आलियाला वाटतेय की, फीस वाढवण्यासाठी ही वेळ चांगली आहे. रिपोर्टनुसार आलिया आता एका चित्रपटाचे 8 ते 10 कोटी रुपये चार्च करणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये फक्त दीपिका पदुकोण, कंगना रनोट आणि प्रियांका चोप्रा असा अभिनेत्री आहेत, ज्या डबल डिजिटमध्ये फीस घेत आहेत. जल आलिया एका चित्रपटाचे 8-10 कोटी रुपये घेत असेल. तर कमी वयात एवढी फीस घेणारी ती एकमेव बॉलिवूड अभिनेत्री ठरु शकते. आलिया आता 25 वर्षांची आहे आणि अनेक ए-लिस्टर्सचे चित्रपट तिच्या जवळ लाइनअपमध्ये आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, ब्रांड एंडोर्समेंटमधून रोजचे 1 लाख कमावते आलिया...

बातम्या आणखी आहेत...