आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरा आणि मुलीसोबत व्हॅकेशनवर ऐश्वर्या, दिसली या स्टाइलमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिषेक, आराध्या आणि ऐश्वर्या - Divya Marathi
अभिषेक, आराध्या आणि ऐश्वर्या

ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच नवरा अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत एयरपोर्टवर स्पॉट झाली. ती व्हॅकेशनसाठी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. एयरपोर्टवर ऐश्वर्या खुपच गोर्जिअस लुकमध्ये दिसली. ती ब्लॅक कलरच्या स्किन टाइट ड्रेसनमध्ये दिसली. तिच्या हातात ब्लॅक कलरचे जॅकेट होते आणि लेदरचे लॉन्ग शूज घातले होते. तर आरध्याने कॅमेरा पाहून वेगवेगळे एक्सप्रेशन दिले. अभिषेक बच्चन ब्लू जीन्स, व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक जॅकेटमध्ये स्पॉट झाला. अभिषेकचा बर्थडे येथे करणार सेलिब्रेट...


ऐश्वर्या राय, हसबंड अभिषेकचा वाढदिवस ऑस्ट्रेलियामध्ये सेलिब्रेट करणार आहे. अभिषेक 5 फेब्रुवरी ला 42 वर्षांचा होईल. अभिषेकचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी पुर्वीपासूनच केली होती. ऐश्वर्याचा आगामी चित्रपट 'फन्ने खा' आहे. याची शूटिंग सध्या सुरु आहे. अभिषेक बच्चनला सध्या कोणत्याच चित्रपटाची ऑफर नाही. तो शेवटच्या वेळी 2016 मध्ये 'गाऊसफुल3' मध्ये दिसला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्यांचे एयरपोर्टवरचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...