आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेरा बघून क्यूट एक्सप्रेशन्स देते बिग बींची नात, तुम्ही पाहिले आहेत का हे फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपुर्वी ऐश्वर्या तिचा नवरा अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत एयरपोर्टवर स्पॉट झाली. मीडियाचे फोटोग्राफर्स ज्यावेळी त्यांचे फोटो क्लिक करत होते, तेव्हा ऐश-अभिषेक नाही परंतू आराध्याने एक्सप्रेशन्स आणि पोज देणे सुरु केले. मागच्या वर्षी ऐश्वर्या जेव्हा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेली होती. तेव्हा आराध्याने कॅमेरा पाहून पोज आणि एक्सप्रेशन देणे सुरु केले होते. वडिलांचा बर्थडे सेलिब्रेट करुन परतली आहे आराध्या...


अभिषेक बच्चनचा वाढदिवस 5 फेब्रुवरीला होता. ऐश-अभिषेक आणि आराध्या बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. 2-3 दिवस ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ते भारतात परतले. एयरपोर्टवर ऐश्वर्या ब्लॅक जीन्स आणि पिंक टॉपमध्ये दिसली. तर आराध्याने पिंक आणि येलो कलरचा फ्रॉक घातला होता. अभिषेक जीन्स आणि जॅकेटमध्ये स्पॉट झाला.


कॅमेरा पाहून एक्सप्रेशनर देणे सुरु करते बिग बींची नात, तुम्ही पाहिले आहेत का हे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...