आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांच्या नातीचे हे फोटोज पाहिलेत का तुम्ही, आईसोबत दिली पोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आराध्याचे काही नवीन फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोजमध्ये आराध्या आई ऐश्वर्यासोबत दिसतेय. आई आणि मुलीने रेड कलरचा लहेंगा परिधान केला आहे. या फोटोमध्ये आराध्या अतिशय क्यूट पोज देताना दिसत आहे. 


मामाच्या लग्नात सहभागी झाली होती आराध्या...
- काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या बच्चनच्या चुलत भावाचे लग्न मंगलोर येथे झाले. या लग्नात ऐश्वर्या तिची आई वृदां राय आणि मुलगी आराध्यासोबत सहभागी झाली होती.
- या लग्नात आराध्याने ऐश्वर्यासारखा रेड लहेंगा परिधान केला होता.
- मॅचिंग ड्रेसमध्ये आई-मुलीची ही जोडी अतिशय सुंदर दिसली. 
- ऐश्वर्याचे वडील कृष्णराज यांचे भाऊ उदय कुमार शेट्टी यांचा मुलगा प्रांजलचे 3 डिसेंबर रोजी लग्न झाले. या नात्याने प्रांजल ऐश्वर्याचा चुलत भाऊ होतो. 
- मामाच्या लग्नात आराध्या एन्जॉय करताना दिसली.


पुढील स्लाईड्सवर बघा, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...