आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः अभिनेता अजय देवगणचा 'रेड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सत्य घटनेवर आधारिता या चित्रपटात अजयने निडर इनकम टॅक्स ऑफिसरची भूमिका साकारली आहे. 2 एप्रिल 1969 रोजी नवी दिल्लीमध्ये जन्मलेल्या अजय देवगणचे मूळ नाव विशाल वीरू देवगण आहे. प्रेमाने त्याला राजू म्हणून बोलावले जाते. या पॅकेजमधून जाणून घेऊयात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अजय देवगणच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक गोष्टी आणि सोबतच बघुयात त्याचे रेअर पिक्स...
वयाच्या 16व्या वर्षी आला होता पहिला सिनेमा...
अजय देवगण 16 वर्षांचा असताना त्याचा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. 'प्यारी बहना' हा त्याचा पहिला सिनेमा होता. 1985मध्ये आलेल्या 'सी' सिनेमात अजयने मिथुन चक्रवर्ती यांच्या तरुणपणातील भूमिका साकारली होती.
पुढे वाचा, मसेराती क्वाट्रोपोर्टे कार खरेदी करणारा पहिला भारतीय आहे अजय... यासह अनेक रंजक गोष्टी आणि बघा, अजयचे रेअर फोटोज...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.