आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • अक्षय कुमार, Akshay Kumar New House Cost 18 Crore Look Inside Photos

अक्षयने 18 कोटींमध्ये खरेदी केले नवीन घर, बघा बेडरुमपासून सीटिंग एरियापर्यंतचे Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुंबईत अलीकडेच एक नवीन घर खरेदी केले असून या घराची किंमत तब्बल 18 कोटी रुपये आहे. त्याने अंधेरी वेस्टच्या ट्रान्स कॉन ट्रायम्फ नावाच्या इमारतीत हे नवीन घर खरेदी केले आहे. सध्या अक्षय त्याच्या आगामी केसरी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 


21 व्या मजल्यावर आहे अक्षयचे नवीन घर... 
 - अक्षयचे हे नवीन घर अंधेरीतील ट्रान्स कॉन ट्रायम्फ इमारतीच्या 21 व्या मजल्यावर आहे.

- अक्षयने या इमारतीत फक्त एक फ्लॅट नव्हे तर संपूर्ण फ्लोअर आपल्या नावी घेतले आहे. 

- अक्षयने एका फ्लोअरवर खरेदी केले 4 फ्लॅट  
- अक्षयने एका फ्लोअरवरील चार फ्लॅट खरेदी करुन त्याचे एक मोठे घर केले आहे. त्याच्या एका फ्लॅटची किंमत 4.50 कोटी आहे. चार फ्लॅटचा एकुण परिसर हा 7974 स्क्वेअर फूट आहे.
- स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, फिटनेस सेंटरसारख्या सर्व सुविधा अक्षयच्या या नवीन घरात आहेत.
- याच इमारतीत फिल्ममेकर अनीस बज्मी, सिंगर पलक मुछल, अरमान मलिक  यांनीही फ्लॅट बुक केले आहेत.
- त्याच्या या नवीन घराचे इंटेरिअर त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने केले आहे. 
- अक्षयने ज्या इमारतीत नवीन घर खरेदी केले आहे, त्याला एकुण 38 फ्लोअर आहेत.

- अक्षय सध्या जुहू येथे वास्तव्याला आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, अक्षय कुमारच्या नवीन घराचे Inside Photos...

बातम्या आणखी आहेत...