आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकत्र क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत आलिया-रणबीर, सुरु आहेत या चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असते आणि त्याच काळात चित्रपटातील कलाकारांचे प्रेम फुलते. अशी एक ना अनेक उदारहण आपल्या समोर आहेत. बॉलिवूडमध्ये अशा चर्चा काही नवीन नाहीत. अशाच काही चर्चा रणबीर कपूर आणि आलिया भट्टविषयी ऐकायला मिळत आहेत. रणबीर आणि आलिया आपला आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' ची शूटिंग करत आहेत. याच काळात या दोघांची जवळीक वाढलेली दिसतेय. नेमके या दोघांमध्ये काय शिजतेय हे अजूनही स्वष्ट झालेले नाही. परंतू हे दोघे एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसताय. कधी प्रदर्शित होणार चित्रपट...

 

- आलिया आणि रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयन मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 
- 'ब्रम्हास्त्र'च्या चित्रीकरण सध्या सुरु आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या या सिनेमात अमिताभ बच्चन आणि आलिया भट्ट यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 
- 15 ऑगस्ट 2019 ला हा सिनेमा प्रदर्शित होईल.
- या चित्रपटाचे बजेल 150 कोटी असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे. 
- हा चित्रपट धर्मा प्रोडक्शनने प्रोड्यूस केला आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आलिया रणवीरचे क्वालिटी टाइम स्पेंड करतानाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...