आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्टरसोबत लग्न करणार आहे आलिया भट, यांनी केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आलिया भट्टविषयी एक इंट्रेस्टिंग बातमी समोर आली आहे. आलिया लवकरच लग्न करणार अशा बातम्या येत आहे. यापेक्षाही इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे ती बॉयफ्रेंड सिध्दार्थ मल्होत्रासोबत लग्न करणार नाही तर रणबीर कपूरसोबत लग्न करणार आहे. हे आम्ही सांगत नाहीये तर डिझायनर मनीष मल्होत्राने हा खुलासा केलाय. नेहा धूपियाच्या टॉक शोमध्ये मनीषने नुकताच हा खुलासा केलाय. मनीषने असे दिले नेहाच्या प्रश्नाचे उत्तर...


टॉक शोमध्ये नेहा धूपियाने मनीष मल्होत्राला प्रश्न विचारला की, 2018 मध्ये बॉलिवूडच्या कोणत्या दोन लोकांचे अफेअर करु शकतात. या प्रश्नावर मनीषने रोचक उत्तर दिले. तो म्हणाला की, रणबीर आणि आलिया भट्ट एक होऊ शकतात. सध्या या दोघांच्या अफेअरच्या चर्चा मीडियामध्ये सुरु आहेत. रणबीर आणि आलिया सध्या आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट अयान मुखर्जी डायरेक्ट करत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आलिया-रणबीरचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...