आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवारी अनेक सेलिब्रिटी एअरपोर्टवर स्पॉट झाले. आलिया भट एअरपोर्टवर फोटोग्राफर डब्बू रतनानीला किस करताना दिसली. डब्बू एअरपोर्टवर त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत पोहोचले होते. यांच्याव्यतिरिक्त एअरपोर्टवर तापसी पन्नू, कृती सेनन, आदिती राव हैदरी, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण स्पॉट झाले.
अजय देवगण घराबाहेर दिसला शॉर्ट्समध्ये...
- अभिनेता अजय देवगण त्याच्या जुहूस्थित घराबाहेर दिसला. नेहमी अप-टू-डेट दिसणारा अजय यावेळी मात्र कॅज्युअल लूकमध्ये दिसला. त्याने ब्लू कलरचा बरमुडा आणि टी-शर्ट घातले होते.
- अभिनेता हृतिक रोशन एका इव्हेंटमध्ये गायक सुदेश भोसलेंसोबत दिसला.
- शाहिद कपूरची पत्नी मीरा मुलगी मीशासोबत स्पॉट झाली.
- वरुण धवन धर्मा प्रॉड्क्शनच्या ऑफिसबाहेर दिसला.
- श्रद्धा कपूर एका फॅशन इव्हेंटमध्ये रॅम्पवर दिसली.
पुढील स्लाईड्सवर बघा, सेलेब्सचे फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.