आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानींच्या या शाळेला आहे Stars ची पहिली पसंती, फिसचा आकडा ऐकून उडतील होश!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अभिनेता शाहरुख खान, आमिर खान आणि अभिषेक बच्चन यांच्या मुलांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे व्हिडिओ व्हायरल झाला होता. चिमुकला अबराम शाहरुखच्या 'स्वदेस' या चित्रपटातील ये तारा वो तारा... या गाण्यावर थिरकताना दिसला होता. तर आराध्याचासुद्धा ग्रुप डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिषेक-ऐश्वर्या, शाहरुख-गौरी, आमिर खानसह अनेक सेलिब्रिटी या वार्षिक स्नेहसंमेलनाला उपस्थित होते. पण हे सेलिब्रिटी किड्स कुठल्या शाळेत शिकतात हे तुम्हाला 
ठाऊक आहे का? 

 

पुढे वाचा, नीता अंबानींच्या या शाळेला आहे सेलिब्रिटींची पसंती...  

 

बातम्या आणखी आहेत...