आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Daughter In Law Aishwarya Rai Bachchan Honored The Woman Of Substance

इव्हेंटमध्ये गॉर्जिअस लूकमध्ये दिसली ऐश्वर्या, या अवॉर्डने केले सन्मानित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच टिपिकल इंडियन आउटफिटमध्ये स्पॉट झाली. ती पुण्याच्या एका इव्हेंटमध्ये पोहोचली. या इव्हेंटमध्ये तिला पुण्याच्या बंट कम्युनिटीच्या  Woman of Substance च्या टायटलने सन्मानित करण्यात आले. यावेळी ऐश्वर्या पिंक अँड गोल्डन कलरच्या लहेंग्यामध्ये ती खुप सुंदर दिसत होती. यावेळी तिने हेवी ड्रेससोबत हल्की गोल्डन ज्वेलरी कॅरी केली होती. 


लवकरच ती अनिल कपूरसोबत दिसणार आहे
- आगामी म्यूझिकल कॉमेडी चित्रपट 'फॅनी खान' मध्ये ऐश्वर्या, अनिल कपूरसोबत दिसणार आहे.
- हा चित्रपट अकॅडमी अवॉर्ड नॉमिनी डच फिल्म 'Everybody’s Famous' वर आधारित आहे. चित्रपटात अनिल एका सिंगरची भूमिका साकारत आहे. तो यामध्ये गाणे गाताना दिसणार आहे.
- तर सूत्रांनुसार श्रध्दा कपूर, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा आणि सलमान खाननंतर आता ऐश्वर्यासुध्दा या चित्रपटात गाणे गाताना दिसणार आहे. हा चित्रपट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात फ्लोपर्यंत येईल.
- अनिल-ऐश्वर्या यांनी यापुर्वी 2000 मध्ये आलेल्या 'हमारा दिल आपके पास है' या चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ऐश्वर्या राय बच्चनचे इव्हेंटमधील फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...