आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amrita Singh Still Single Celebs Remarried After Divorce While Ex Wives Stayed Single

अमृताने केले नाही दुसरे लग्न, जाणून घ्या 6 सेलेब्सविषयी ज्यांच्या Ex Wives आजही आहेत सिंगल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैफ अली खान आणि करीना कपूर खान, इनसेटमध्ये - अमृतासोबत सैफ अली खान - Divya Marathi
सैफ अली खान आणि करीना कपूर खान, इनसेटमध्ये - अमृतासोबत सैफ अली खान

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसरा संसार थाटला. पण ज्यांना या सेलिब्रिटींनी घटस्फोट दिला, त्या मात्र आजही सिंगल आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे अमृता सिंग. आज (09 फेब्रुवारी) वयाची 60 वर्षे पूर्ण करणारी अमृता एकटी आयुष्य व्यतीत करत आहे. अमृता सिंहसोबत 1991 साली सैफने लग्न थाटले होते. या दोघांना सारा ही मुलगी आणि इब्राहिम हा एक मुलगा आहे. 13 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर 2012 साली सैफने अभिनेत्री करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले. पण अमृता मात्र आजही सिंगल असून दोन्ही मुलांसोबत राहते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, अशाच आणखी काही सेलिब्रिटींविषयी...

बातम्या आणखी आहेत...