आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफच्या मुलीसोबत विकास गुप्ताचे फोटोज् झाले व्हायरल, ब्लॅक अॅण्ड व्हाईट बिकीनीमध्ये दिसली सारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 14 जानेवारी रोजी झालेल्या बिग बॉस पार्टीत टीव्ही मालिका निर्माता आणि दिग्दर्शक विकास गुप्ता जिंकला जरी नसेल तरी त्याच्या नावाची चर्चा चांगलीच झाली. विकास गुप्ता हे नाव टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे पण तो नेमका कोण हे बिग बॉसनिमित्त लोकांना कळाले. नुकताच विकास गुप्ताचा एक फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. या फोटोच विकास सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबत दिसत आहे. साराने या फोटोत बिकीनी घातली आहे. डेब्यूच्या बातम्यांच्या अगोदर आहे फोटो....

 

विकास आणि साराचा हा फोटो जूना आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो विकासने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला होता. सारा इंडस्ट्रीत येण्याच्या चर्चांना जेव्हा सुरुवातच झाली होती हा फोटो तेव्हाचा असल्याचे कळते. विकासच्या या फोटोवर यूजर्सच्या विचित्र कमेंट येत होत्या त्यामुळे विकासने हा फोटो डिलीट केला होता.

 

- बिग बॉस 11स च्यास टॉप फायनलिस्टमध्ये विकास आला तेव्हा हा फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली.  
- सारा अली खान लवकरच अभिषेक कपूरचा आगामी चित्रपट 'केदारनाथ' मधून डेब्यू करत आहे. यात ती सुशांत सिंग राजपुतसोबत दिसणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, विकासचे काही खास फोटोज्...