आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमचा पर्सनल व्हिडिओ LEAK, बॉयफ्रेंडसोबत करत होती हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनम आपला बॉयफ्रेंड आनंद आहूजामुळे सध्या चर्चेत आहे. बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत सोनम यावर्षी एप्रिल महिन्यात विवाहबद्ध होणार आहे. परंतू तिचा एक पर्सनल व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. कोण आहे आनंद आहूजा...

 

फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे आनंद...
सोनम कपूर दिल्ली बेस्ड बिझनेसमन आनंद आहूजासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघे सिक्रेटली डेटिंग करत आहे. पण अलीकडच्या काळात हे दोघे एकत्र फिरताना दिसत आहेत. दोघे कधी इव्हेंट्समध्ये तर कधी लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसले. Bhane या फॅशन ब्रॅण्डचा आनंद मालक आहे. आनंदने व्हार्टन बिजनेस स्कूल (यूएस) मधून शिक्षण पूर्ण केले आहे. Bhane हा सोनमचा आवडता फॅशन ब्रॅण्ड असून अनेक ठिकाणी ती या ब्रॅण्डचे डिझाइन्स कॅरी करताना दिसत असते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा...सोनम कपूर आणि आनंद आहूजाचा पर्सनल व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...