आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा धूपियाच्या नव-याने लग्नापुर्वी या 'बिग बॉस' कंटेस्टंटला केले आहे डेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री नेहा धूपियाने 'पिंक' फेम अंदग बेदी(35) सोबत लग्न केलेय. दोघांचे लग्न एका खासगी समारंभात झाले. आपल्या सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती शेअर केली होती. लग्न झाल्यानंतर हे कपल लगेच अमेरिकेला रवाना झाले होते. एका कामानिमित्त ते अमेरिकेला गेले होते. अंगद बेदी चित्रपटांसाठी   जितका लाइमलाइटमध्ये राहतो. तितकाच तो लव्हरिलेशनशिपमुळे चर्चेत होता. 

 

युवराजच्या लग्नात 'नोरा' सोबत पोहोचला होता अंगद...
- अंगद बेदी डिसेंबर, 2016 मध्ये आपला बेस्ट फ्रेंड युवराच सिंहच्या लग्नात नोरा फतेहीसोबत पोहोचला होता. विशेष म्हणजे अंगदने नोराला आपली गर्लफ्रेंड म्हणून इंट्रोड्यूस केले होते. तर नोब्हेंबर 2017 मध्ये तो जहीर खान आणि सागरिका घाटगेच्या रिसेप्शनमध्ये नेहा धूपियासोबत दिसला होता.


अंगद म्हणाला होता नोहा 'लव्हली गर्ल'
मीडिया रिपोर्टनुसार, मॉडल आणि अॅक्टर अंगद बेदी आणि नोराची भेट 2015 मध्ये गोव्यात झाली होती. एका मुलाखतीत त्यांना रिलेशनशिपविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, ते सध्या एकमेकांना ओळखत आहेत. त्याने नेहाला लव्हली गर्ल संबोधले होते. यासोबतच तिचे काम आणि पॉझिटिव्हिटीची प्रशंसा केली होती.

 

कोण आहे अंगद बेदी...
अंगद बेदी माजी क्रिकेटर बिशन सिंह बेदी यांचा मुगला आहे. त्याने 'फालतू' (2011), उंगली (2014), पिंक (2016), डियर जिंदगी (2016), टाइगर जिंदा है (2017) आणि सूरमा (2018) (अपकमिंग) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्यांचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...