आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Virushka Mumbai Reception: Anushka Sharma Not Visited Her Mumbai Home Living With Virat Kohli In Varli House

लग्नाच्या 15 दिवसांनंतर अद्याप माहेरी गेली नाही अनुष्का, विराटसोबत राहतेय या ठिकाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 26 डिसेंबरला मुंबईतील लोअर परेलस्थित हॉटेल सेंट रेगिंस येथे अनुष्का-विराटचे दुसरे वेडिंग रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनला शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, आदित्य चोप्रा, सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, मुकेश अंबानी आणि नीता अंबानीसह 300 सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत. 


लग्नानंतर अद्याप माहेरी गेली नाही अनुष्का..
- 11 डिसेंबर रोजी इटलीत अनुष्का आणि विराट विवाहबद्ध झाले. लग्नानंतर हे कपल रुसला हनीमूनसाठी रवाना झाले.
- हनीमूनहून भारतात परतल्यानंतर अनुष्का तिच्या सासरी म्हणजे दिल्लीच्या घरी गेली. 
- 21 डिसेंबर रोजी दिल्लीत रिसेप्शन झाल्यानंतर अनुष्का-विराट 22 डिसेंबर रोजी मुंबईत आले. 
- मुंबईत परतल्यानंतर हे नवविवाहित जोडपं त्यांच्या नवीन घरी शिफ्ट झाले आहे. मुंबईतील वरळी परिसरात या दाम्पत्यानी लग्नाआधीच - अनुष्काच्या लग्नाला आता 15 दिवस झाले आहेत. अद्याप अनुष्का तिच्या माहेरच्या घरी गेलेली नाही. 

आलिशान घर खरेदी केले होते. 


34 कोटींचे 5BHK सी-फेसिंग अपार्टमेंट
- विराटने 2016 मध्ये मुंबईच्या वरळी परिसरातील ओंकार-1973 बिल्डिंगमध्ये 5BHK लग्झरी अपार्टमेंट बुक केला होता.
- हा फ्लॅट 7,171 स्क्वेअर फूट आहे. विराटने हा फ्लॅट बुक केला तेव्हा त्याची किंमत 34 कोटी होती.  
- विराट-अनुष्काचा नवीन आशियाना सी-फेसिंग अपार्टमेंटच्या 35th फ्लोअरवर आहे.  
- आता हे कपल युवराज सिंगचे शेजारी झाले आहे. युवराजने 2014मध्ये याच बिल्डिंगच्या 29th फ्लोअरवर फ्लॅट खरेदी केला होता.  


पुढील स्लाईड्सवर बघा, अनुष्का-विराटच्या नवीन घराचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...