आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी असा होता अनुष्का शर्माचा लुक, शाळेत असताना असे दिसायचे हे १२ बॉलिवूड सेलिब्रेटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अनुष्का शर्माचा  चित्रपट 'परी' प्रदर्शित झाला आहे. अनुष्काने या चित्रपटात एका भूताने झपाटलेल्या तरुणीची भूमिका केली आहे. अनुष्काच्या या चित्रपटातील परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यातील तिचा भूताचा अवतार पाहून प्रेक्षक अचंबित झाले आहेत.  बंगळुरुमध्ये केले शालेय शिक्षण.. 

 

अनुष्काचा शालेय जीवनातील बराचसा काळ बंगळुरुमध्ये गेला असला तरी तिचा जन्म अयोध्या, युपी येथील आहे. अनुष्काचे वडील आर्मी ऑफिसर आहेत. अनुष्काने भारतातील अनेक भागात शिक्षण घेतले आहे. त्याचे कारण आहे वडिलांच्या सतत होणाऱ्या बदल्या होत असत.

 

वरील फोटोमध्ये तुम्ही लहानपणीची अनुष्का पाहू शकता. यात अनुष्का तिच्या भावाला राखी बांधताना दिसत आहे. अनुष्काचा भाऊ कर्नेश शर्मा मर्चंट नेव्हीमध्ये आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अशाच इतर 12 सेलिब्रेटींचा लहानपणीचा लुक..

बातम्या आणखी आहेत...