आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एयरपोर्टवर मिस्ट्री गर्लसोबत दिसला अरबाज खान, मॉडलला करतोय डेट?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अरबाज खान अनेक वेळा आपली पत्नी मलाइका अरोरासोबत दिसत असतो. दोघांच्या घटस्फोटानंतरही ते एकत्र दिसतात. पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर अरबाज आता एका मॉडलला डेट करत असल्याचे वृत्त आहे. बुधवारी एयरपोर्टवर तो एका मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला. दोघंही एयरपोर्टवरुन एकत्र बाहेर पडताना दिसले. अरबाज हा मिस्ट्री गर्लसोबत एयरपोर्टवरुन बाहेर येत होता. परंतू मीडियाला पाहून दोघंही दूर झाले. मिस्ट्री गर्ल कोण आहे याविषयी माहिती समोर आलेली नाही. 


ईदच्या पार्टीमध्येही दिसली होती मॉडल...
अरबाजसोबत एयरपोर्टवर दिसलेली मिस्ट्री गर्ल ही मॉडल आहे. तिचे नाव अजून समोर आलेले नाही. पण यापुर्वी ती ईदच्या पार्टीमध्येही दिसली होती. अरबाजच्या करीअरविषयी बोलायचे झाले तर तो भाऊ सलमान खानचा 'दबंग' सीरीजचा तीसरा पार्ट प्रोड्यूस करणार आहे. सोर्सनुसार हा चित्रपट 2018 च्या काळात फ्लोरवर येईल.


यांच्यासोबत जोडले आहे नाव
50 वर्षांच्या अरबाजचे नाव फॉरेनर येलो मेहरासोबत जोडले गेलेय. येलो नेहमीच अरबाजसोबत पार्टीज आणि इव्हेंट्समध्ये दिसली आहे. येलो ही बाय प्रोफेशन एक मॉडल आणि शेफ आहे. यासोबतच ती इंडीरिअर डिझायनिंगचे कामही करते. काही काळापुर्वीच ती अरबाजसोबत गोव्यामध्ये दिसली होती. अनेक वेळा मुलाखतींमध्ये अरबाजला येलोविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तो म्हणाला की, ती त्याची चांगली मैत्रीण आहे. 40 वर्षीय येलो ही घटस्फोटीत आहे. तिने रेस्तरॉचे ओनर आकाश मिश्रासोबत लग्न केले होते. आता हे कपल एकत्र राहत नाहीत. येलोला एक मुलगा आहे. त्याचे नाव Kaii आहे, तो येलोसोबत राहतो.
 

बातम्या आणखी आहेत...