आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: कॉलेजमध्ये जज बनून गेलेला अर्शद विद्यार्थीनीच्या पडला प्रेमात, अशी आहे लव्ह स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूडचा सर्किट अर्थातच अभिनेता अर्शद वारसीचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 19 एप्रिल 1968 रोजी मुंबईत जन्मलेला अर्शद 1996 पासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. अमिताभ बच्चन प्रॉडक्शनच्या 'तेरे मेरे सपने' या सिनेमात अर्शद पहिल्यांदा मेन लीडमध्ये झळकला होता. सिनेसृष्टीत कार्यरत असण्यापूर्वी अर्शद एक डान्स ग्रुप चालवत असे. एकदा त्याला एका कॉलेजच्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली आणि येथेच त्याला आयुष्याची जोडीदार गवसली. आज अर्शदच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याची पत्नी कोण आहे, त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली होती, याविषयी सांगत आहोत.


पुढे वाचा, पहिल्याच नजरेत प्रेमात पडला होता अर्शद...

बातम्या आणखी आहेत...