आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे देवा... कॅमे-याचा अँगल बिघडला आणि क्लिक झाले सेलिब्रिटींचे Awkward Moments

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूडचे सेलिब्रिटी हे नेहमीच कॅमेरा रेडी असतात. मात्र कधी कधी कॅमे-याचा अँगल बिघडतो आणि नको ते कॅमे-यात क्लिक होऊन जाते. आता हेच बघा सार्वजनिक ठिकाणी भेटीगाठी झाल्यानंतर सेलिब्रिटी एकमेकांची गळाभेट घेताना दिसत असतात. ही गळाभेट घेत असतानाच नेमका कॅमे-याचा अँगल बिघडतो, आणि सेलिब्रिटींचे विचित्र अवस्थेत फोटो क्लिक होतात, जणू एखादी व्यक्ती समो-याचे चुंबनच घेतेय.


आता हेच उदाहरण घ्या. मुंबईत काही महिन्यांपूर्वी स्टारडस्ट अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या दिग्गज अभिनेत्री अर्थातच रेखा आणि नीतू सिंग यांची भेट घडली. यावेळी एकमेकींची गळाभेट घेताना त्यांचा एक फोटो क्लिक झाला. हा फोटो बघता, नीतू सिंग जणू रेखाचे चुंबनच घेतेय की काय, असं चित्र दिसतंय. पण प्रत्यक्षात नीतू सिंग रेखा यांची गळाभेट घेत होत्या.


गत दोन वर्षांपूर्वी याच अवॉर्ड सोहळ्यात अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन यांचाही असाच चुकीच्या अँगलचा फोटो मीडियात व्हायरल झाला होता. या सेलिब्रिटींप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींचे असे Embarrassing Photos व्हायरल झाले आहेत. यामध्ये दीपिका पदुकोण, आमिर खान, राखी सावंत, अभिषेक बच्चन, महेश भट, परिणीती चोप्रा, राणी मुखर्जी, कतरिना कैफ आणि सलमान खानसह अनेक स्टार्सचे असे फोटो समोर आल्या आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेलेब्सचे Embarrassing Photos...

बातम्या आणखी आहेत...