आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लिमसोबत लग्न केल्यामुळे ट्रोल होतेय ही अभिनेत्री, पाहा घराचे फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बजरंगी भाईजान', 'एक था टायगर' सारख्या चित्रपटांचे डायरेक्टर कबीर खानची पत्नी आणि शो होस्ट/अभिनेत्री मिनी माथुर सध्या चर्चेत आहे. तिने मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर अडनाव बदलले यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर टिका करण्यात येतेय. मिनी आणि कबीरची लव्ह स्टोरी तशी तर खुप इंस्ट्रेस्टिंग आहे.


मिनीने वडीलांना 1 वर्ष सांगितले नाही कबीरचे अडनाव

- मिनीने एका एन्टटेन्मेंड साइटला मुलाखतीत आपली लव्ह स्टोरी शेअर केली होती. तिने सांगितले होते की, मी अॅक्टिंग वर्ल्डमध्ये जावे अशी माझ्या वडिलांची इच्छा नव्हती. ज्यावेळी मी 'तोलमोल के बोल' हा शो साडीमध्ये होस्ट केला. तेव्हा मला इंडस्ट्रीमध्ये येण्याची परवानगी मिळाली.
- लग्नाविषयी तिचे वडील खुप स्ट्रिक्ट होते. त्यांना वाटायचे की, तिने माथुर कम्युनिटीमध्ये एखाद्या बँकर किंवा इंजीनियरसोबत लग्न करावे.
- अशा वेळी मिनीने सुरुवातीला अनेक मुलं पाहिले परंतू तिला कुणी आवडले नाही. काही काळानंतर तिची भेट कबीर खानसोबत झाली, कबीर मुस्लिम आहे.
- यानंतर मिनीने कबीरला पुर्ण प्लानिंगने वडीलांना भेटवले. पहिल्यांदा तिने कबीरला फ्रेंड म्हणून भेटवले. यावेळी तिने कबीरचे अडनाव सांगितले नाही.
- कबीर, मिनीचे वडील हळुहळू एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून जवळ आले. या सर्वांसाठी एका वर्षाचा काळ लागला. यानंतर वडील स्वतः मिनी म्हणाले की, कबीरसोबत लग्न कर.
- वडिलांचे असे बोलणे ऐकल्यानंतर मिनीने एक वर्षांनंतर कबीरचे सरनेम वडिलांना सांगितले. कबीर तिच्या वडिलांना आवडला आणि दोघांचे लग्न झाले. आता दोघांना 2 मुलं विवान(मुलगी) आणि सन्या(मुलगी) आहेत.


पेंटहाउसमध्ये पतीसोबत राहते मिनी
- मिनी ही नवरा कबीरसोबत मुंबईतील पेंटहाउसमध्ये राहते. काही काळापुर्वी फिल्मफेअर आणि बेटर होम्स मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत मिनीने आपल्या घराचे फोटोज शेअर केले होते.
- आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला या कपलचे लग्जरिअस घराचा लिव्हिंग एरिया, बालकनी, डायनिंग, बेडरुम यांचे फोटो दाखवणार  आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, मिनी माथुर आणि कबीर खानच्या सुंदर घराचे 9  Inside Photos...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...