आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनीश-बंदगीचा व्हॅलेंटाइन प्लान झाला रिव्हील, लव्ह बर्ड्स येथे करणार सेलिब्रेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियलिटी शो 'बिग बॉस-11' नुकतेच संपले आहे. परंतू याचे एक्स-कंटेस्टेंट पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा अजूनही एकत्र क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत. फिनालेच्या काही दिवसांनंतर हे दोघेही इतर काही कंटेस्टेंटसोबत पार्टी करताना दिसले होते. पुन्हा एकदा हे एकत्र पार्टी करताना दिसले आहे. सोर्सनुसार हे दोघे आपल्या व्हॅलेंटाइन डेची प्लानिंग करत आहेत. स्वतः बंदगीने रिव्हिली केले...


- एका एंटरटेनमेंट वेबसाइटसोबत बोलताना बंदगीने सांगितले की, ते आपल्या रिलेशनशिपला योग्य डायरेक्शनमध्ये नेत आहेत. यावेळी तिला विचारण्यात आले की, व्हॅलेंटाइन डेला कुठे जायचा प्लान आहे तर तिने सांगितले की, "आम्ही त्या खास दिवशी बालीमध्ये असणार आहोत. तिथे जायची मला इच्छा होती. पुढच्या महिन्यात माझ्या बर्थडेच्या काळात आम्ही तिकडे जाऊ"
- 'बिग बॉस' मधील पुनीश हा यापुर्वी रियलिटी शो 'सरकार की दुनिया' चा विजेता ठरला आहे. यामध्ये त्याला एक कोटी रुपये मिळाले होते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पुनीश-बंदगीचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...