आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगच्या काळात असा असतो स्टार्सचा अंदाज, फोटोग्राफरने दाखवले LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील लोकलमध्ये 'तनु वेड्स मनू' या सिनेमाची स्क्रिप्ट वाचताना स्वरा भास्कर. - Divya Marathi
मुंबईतील लोकलमध्ये 'तनु वेड्स मनू' या सिनेमाची स्क्रिप्ट वाचताना स्वरा भास्कर.

मुंबईः बॉलिवूड स्टार्स त्यांच्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत असतात. मात्र तासन्तास सिनेमा, जाहिरात किंवा अवॉर्ड फंक्शनसाठी डान्स रिहर्सल करताना या सेलिब्रिटींचा अंदाज कसा असतो, हे तुम्ही कधी पाहिले आहे का? स्टार्सचा हाच अंदाज दाखवणारी छायाचित्रे प्रसिद्ध फोटोग्राफर मार्क बेनिंग्टन यांनी त्यांच्या कॅमे-यात कैद केली आहेत. या फोटोजचे कलेक्शन आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 


कोण आहेत मार्क बेनिंग्टन...
मार्क बेनिंग्टन उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी देश-विदेशात प्रसिद्ध असून ते अनेक प्रसिद्ध जर्नल्ससाठी काम करतात. अलीकडेच त्यांनी मुंबईतील अॅक्टिंग कम्युनिटीवर आधारित डॉक्युमेंट्री पूर्ण केली आहे. त्याचे शीर्षक 'लिविंग द ड्रीम : द लाइफ ऑफ द बॉलिवूड अॅक्टर' असे आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा मार्क बेनिंग्टन यांनी त्यांच्या कॅमे-यात कैद केलेले बिहाइंड द सीन फोटोज...


सर्व फोटोज साभार : मार्क बेनिंग्टन

बातम्या आणखी आहेत...