Home »Gossip» Behind The Scenes Photos Of Bollywood Movies

Photos: लव्ह मेकिंग असो वा अॅक्शन, असे शूट होतात बॉलिवूड सिनेमांचे सीन्स

दिव्य मराठी वेब टीम | Feb 12, 2018, 00:34 AM IST

एन्टरटेन्मेंट डेस्कः सामान्य लोक सिनेमांच्या शूटिंगविषयी नेहमीच एक्साइटेड असतात. आपल्या आजुबाजुला कुठे सिनेमाचे शूटिंग सुरु असल्याचे समजात मोठ्या संख्येने लोक ते बघण्यासाठी गर्दी करत असतात. सिनेमांचे शूटिंग कसे होते, त्यातील एक एक सिक्वेन्स कसे शूट केले जातात, याची कधी तुम्ही कल्पना केली आहे का? अनेकदा दिग्दर्शकासाठी काही काही सीन्स शूट करणे हे अतिशय आव्हानात्मक ठरते. काही दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथे 'गुजरात फोटो फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले होते. या एग्झिबिशनमध्ये अनेक फोटोग्राफर्सनी क्लिक केलेली विविध छायाचित्रे लावण्यात आली होती. या एग्झिबिशनमध्ये अमदाबादचे फवजान हुसैन यांचे सिल्वर स्क्रिन अँड बियॉन्ड कलेक्शनसुध्दा लावण्यात आलेले होते.
हुसैन फोटो जर्नालिस्ट आहेत. ते मागील 12 वर्षांपासून शूटिंगच्या पडद्यामागील फोटो क्लिक करतात. आतापर्यंत 78पेक्षा जास्त सिनेमांच्या शूटिंगचे फोटो त्यांनी काढले आहेत. त्यांनी पहिल्यांदा 2004मध्ये आलेल्या 'देव' सिनेमाचे फोटो कॅमे-यात कैद केले होते. या सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. हुसैन यांच्या एग्झिबिशनमधून आम्ही काही फोटो असे काढले आहेत, जे तुम्हाला पाहावेसे वाटतील. हे सर्व फोटो शूटिंग सेटवर सीनचे शूट करतानाचे आहेत.

सिनेमा : शादी के साइड इफेक्ट (2014)
निर्माते : रंगिता प्रीतीश नंदी, प्रीतीश नंदी, एकता कपूर
दिग्दर्शक : साकेत चौधरी
संगीतकार : प्रीतम चक्रवर्ती
कलाकार : फरहान अख्तर, विद्या बालन, राम कपूर, वीर दास, इला अरुण, पूरब कोहली, रती अग्निहोत्री

पुढील स्लाईड्सवर बघा, सिनेमांचे असेच काही बिहाइंड द सीन पिक्चर्स... हे फोटोज बघून सिनेमांचे शूटिंग नेमके कसे केले जाते, याचा अंदाज तुम्हाला बांधता येईल.

Next Article

Recommended