आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • भाग्यश्री, सलमान खान, Bhagyashree Daughter Avantika Dassani Glamorous

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्लॅमरस आहे सलमानच्या हीरोइनची मुलगी, अनू मलिकच्या पुतण्यासोबत होतं अफेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता सलमान खानसोबत 'मैंने प्यार किया' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री भाग्यश्री अलीकडेच मुलगी अवंतिका दसानीसोबत एका लग्नात सहभागी झाली होती. अवंतिकाने या लग्नाचे काही फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये माय-लेकीची जोडी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतेय. काही दिवसांपूर्वी अवंतिका प्रसिद्ध संगीतकार अनू मलिक यांचा पुतण्या अरमान  मलिकसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण आता हे दोघे सोबत नसल्याचे समजते.


आईसारखीच ग्लॅमरस आहे अवंतिका...  
- अवंतिका 22 वर्षांची असून आई भाग्यश्रीप्रमाणेच तीदेखील फारच स्टायलिश आणि सुंदर आहे.
- तिने लंदनच्या Cass बिजनेस स्कूलमधून मार्केटींग आणि बिझनेसची पदवी घेतली आहे. 
- फिरण्याची शौकीन असलेल्या अवंतिका अनेक फोटोज तिच्या सोशल अकाउंटवर शेअर करत असते. तिच्या फोटोंवरुन तिला पार्टी करण्याची खास आवड असल्याचे समजते.


 पुढील स्लाईड्सवर बघा, भाग्यश्रीची लाडकी लेक अवंतिकाचे काही निवडक फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...