आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणींसोबत एन्जॉय करताना दिसली शिल्पा, हा बोल्डलुक होतोय व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस-11 ची विजेती शिल्पा शिंदे सध्या पर्सनल आयुष्य जगतेय. शिल्पा आपला हा वेळ फॅमिली आणि खास फ्रेंड्ससोबत घालवत आहे. काही दिवसांपुर्वी शिल्पा शिंदे आणि बिग बॉस-11 चा कंटेस्टंट राहिला सब्यसाचीचा एक फोटो समोर आला होता. यानंतर शिल्पाचे अजून काही फोटोज समोर आले. यामध्ये शिल्पा मैत्रीणींसोबत एन्जॉय करताना दिसतेय. तर यासोबतच तिचे काही जुने बोल्ड फोटोज सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिल्पाचे खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...