आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमरान हाश्मी नव्हे आमिर आहे \'सीरिअल किसर\', विश्वास बसत नसेल तर बघा \'KISS\'चे किस्से

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सीरियल किसर' हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो अभिनेता इमरान हाश्मी. मीडियासुद्धा इमरानचे नाव घेण्याऐवजी त्याला 'सीरियल किसर' नावानेच संबोधले जाते. मात्र बॉलिवूडचा खरा सीरियल किसर इमरान हाश्मी नसून आमिर खान आहे, असे जर तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? होय हे खरे आहे. आमिरने त्याच्या जवळपास सर्वच सिनेमांमध्ये अभिनेत्रींनी किस केले आहे.

 

आमिरने आपल्या पहिल्याच सिनेमात लीपलॉक करुन चर्चा एकवटली होती. आमिरने फक्त जुही चावलालाच नव्हे तर करिश्मा आणि करीना या कपूर बहिणींनाही ऑन स्क्रिन किस केले आहे.

 

एक नजर टाकुया सिनेमांमधील आमिरच्या किसींग सीन्सवर...

बातम्या आणखी आहेत...