आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special 10 Controversies Of Glam Doll Katrina Kaif That Shocked Bollywood

B\'day : कतरिना कैफच्या या 10 Controversies मुळे अख्खं बॉलिवूड झालं शॉक्ड!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड स्टार्स आणि वाद हे जणू समीकरण तयार झाले आहे. आज (16 जुलै) वयाची पस्तीशी पूर्ण करणारी बर्थ डे गर्ल कतरिना कैफचेच उदाहरण घ्या ना... वाद-विवादांपासून कतरिनाचीही सुटका झालेली नाही. तसे पाहता करिअरचा आलेख चढताना बघून कतरिनाने स्वतःला शांत ठेवणे शिकून घेतले आहे. मात्र यशोशिखर गाठण्यापूर्वी कतरिना अनेकदा वादामुळे अडचणी सापडली आहे.


सलमानबरोबरचे नाते असो, सोनम कपूरबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य असो, शाहरुखबरोबरचा किसींग वाद असो किंवा बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींबरोबरची कॅट फाईट, या सगळ्या कारणांमुळे बॉलिवूडची ही ग्लॅम डॉल चर्चेत राहिली. आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून कतरिनाच्या करिअरशी जुळलेले वाद सांगत आहोत...


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आजवर कतरिना कोणकोणत्या वादात अडकली आहे...

 

बातम्या आणखी आहेत...