आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day : 31 वर्षांचा झाला 'पप्पू', पाहा बालपणीपासून ते आत्तापर्यंतचे निवडक PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - वरुण धवन, उजवीकडे वर आणि खाली - भाऊ रोहितसोबत वरुण धवन - Divya Marathi
डावीकडे - वरुण धवन, उजवीकडे वर आणि खाली - भाऊ रोहितसोबत वरुण धवन

मुंबईः बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आज 31 वर्षांचा झाला आहे. वरुणचा जन्म 24 एप्रिल 1987 रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांच्या घरी झाला. त्याच्या आईचे नाव करुणा धवन आणि थोरल्या भावाचे नाव रोहित धवन आहे. 2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या रोमँटिक सिनेमाद्वारे वरुणने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमासाठी त्याला बेस्ट मेल डेब्यूचे नामांकनसुद्धा मिळाले होते. 

 

वरुणचे नीकनेम आहे पप्पू...
'स्टुडंट ऑफ द इयर'नंतर वरुणने 'मैं तेरा हीरो' आणि 'हम्प्टी शर्मा की दुल्हिनया', 'बदलापूर', 'एबीसीडी 2' आणि 'दिलवाले', 'ऑक्टोबर' या सिनेमांमध्ये मेन लीडमध्ये झळकला होता.एका मुलाखतीत वरुणने सांगितले होते, की त्याला सर्वजण प्रेमाने 'पप्पू' म्हणतात. 


Divyamarathi.com वरुणच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपल्या वाचकांना त्याची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची निवडक छायाचित्रे दाखवत आहे. 


पुढील स्लाईड्समध्ये पाहा वरुणची खास छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...