आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Childhood Pics : फेमस पाकिस्तानी क्रिकेटरसोबत जुळले होते दीयाचे नाव, वाचा खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड ब्युटी दीया मिर्झा हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहे. दीयाच्या लूक्स आणि चार्म्सचे अनेक जण दिवाने आहेत. 'रहना है तेरे दिल में' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या दीयाने अल्पावधीतच आपली मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केली. ऑक्टोबर 2014 मध्ये दीया दिग्दर्शक आणि निर्माता साहिल संघासोबत लग्नगाठीत अडकली. लग्नापूर्वी दीयाचे नाव प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत जुळले होते. 

 

पुढे वाचा, कोण होता हा पाकिस्तानी क्रिकेटपटू... 

 

बातम्या आणखी आहेत...