आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुच्या व्यसनापासून सुटकेसाठी या अभिनेत्रीच्या वडिलांनी केली तिची मदत, 17व्या वर्षीच बनली अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांची मुलगी आणि अभिनेत्री आज 24 फेब्रुवारी रोजी 46 वर्षाची झाली आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की केवळ 17व्या वर्षीच पूजाने बॉलिवूड डेब्यू केला होता. तिचा डेब्यू चित्रपट 'डॅडी'(1989) हा होता. जर तिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर पूजाला दारुचे व्यसन जडले होते आणि ते कमी करण्यासाठी वडील महेश भट्ट यांचा फार मोठा सहभाग आहे. वडिलांनी केली पूजाला दारुचे व्यसन सोडण्यासाठी मदत...

 

- पूजाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला दारुचे फार व्यसन जडले होते. तिने सांगितले की, 21 डिसेंबर 2016 रोजी ती आणि महेश भट्ट देशाच्या मुद्द्यावर चर्चा करत होते.  

- फोन ठेवताना महेश भट्टने पूजाला म्हटले,  आई लव यू बेटा यावर पूजा बोल्ली की आई लव यू टू पापा यादरम्यान महेश भट्टने सांगितले की. जर तु माझ्यावर प्रेम करते तर स्वतःवर पण प्रेम करायला शिक कारण की मी तुझ्यातच आहे. 
वडिलांच्या या एका वाक्याने पूजाचे जीवन बदलले आणि तिचे दारुचे व्यसन सोडण्याचा तिने निर्णय घेतला. 


हे आहेत पूजा भट्टचा हिट चित्रपट... 
- पूजा भट्टने वडील महेश भट्टचे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने 'दिल है कि मानता नहीं (1991)', 'सड़क (1991)', 'सर (1992)' और 'फिर तेरी कहानी याद आई (1992)' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 
- पूजा 2003 साली दिग्दर्शका बनली आणि तिने 'पाप' चित्रपट बनवला. पण तिला दिग्दर्शिका म्हणून फारसे यश मिळाले नाही. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, पूजा भट्टचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...