आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉबी देओल बोलला- माझ्या पत्नीने आणि मुलांनी मला लूजर म्हणू नये असे वाटते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉबी देओल सध्या आगामी चित्रपट 'रेस 3' मुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर 15 मे रोजी रिलीज झाला. यामध्ये बॉबीसुध्दा सलमानसोबत शर्टलेस दिसतोय. ट्रेलरमध्ये त्याचे जास्त सीन नाही. परंतू जेवढे सीन आहेत, त्याची प्रशंसा केली जातेय. दिर्घकाळानंतर बॉबीचा चित्रपट हिट जावा यासाठी तो आतूर   आहे, त्याला या चित्रपटाकडून खुप अपेक्षा आहे. तो म्हणतो की, कमबॅक करण्यासाठी त्याला त्याची पत्नी आणि मुलांनी मोटिवेट केलेय.


बॉबी बोलला - मला नाही वाटत की, मुलांनी मला लूजर म्हणावे
- फिल्म क्रिटिक अनुपमा चोप्राला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलने सांगितले की, "माझी पत्नी आणि मुलांनी मला लूजर म्हणावे असे मला वाटत नाही. मला नाही वाटत की, त्यांनी मला पाहून मी हारलो असे म्हणावे. मला त्यांच्यासाठी प्रेरणा बनायचे आहे. जसे माझे वडील माझ्यासाठी आहेत. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माझी पत्नी माझ्यावर खुप विश्वास ठेवते. बॉबीची पत्नी तान्या देओल इंटीरिअर डिझायनर आहे. बॉबी आणि तान्याला दोन मुलं (आर्यन आणि धरम) आहेत."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या बॉबीविषयी सविस्तर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...