आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काका बॉबीला पाहताच दूर पळून जातो सनी देओलचा मुलगा, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉबी देओल सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट 'रेस 3' मधून कमबॅक करणार आहे. चित्रपटात बॉबी देओल शर्टलेस अवतारात दिसणार आहेत. बॉबीने या चित्रपटात आपल्या बॉडीवर खुप काम केलेय. आपली पर्सनल लाइफ आणि कमबॅकविषयी बॉबी सध्या खुलून बोलतोय. या वेळी बॉबीने आपला पुतण्या आणि सनी   देओलचा मुलगा करणविषयी काही गोष्टी सांगितल्या.


बॉबी देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की - माझा पुतण्या करण खुप लाजाळू आहे. यामुळेच तो माझ्या जवळ थांबत नाही, मला पाहताच तो दूर पळून जातो. बॉबी म्हणाला - मी तर कूल अंकल आहे तरीही तो मला पाहून घाबरतो. बॉबी म्हणाला - जेव्हा लहान होतो, तेव्हा मीसुध्दा मोठ्यांपासून असाच दूर जाण्याचा प्रयत्न करायचो. ज्याप्रमाणे माझा दादा माझ्यावर नजर ठेवायचा तसा मी नाही. मी करणला पुर्ण स्वातंत्र्य देण्यावर विश्वास ठेवतो.


सनी भैया मलाही पार्टीत जाऊ द्याचे नाही आणि स्वतःही जायचे नाहीत
- बॉबीचा मोठा भाऊ सनी देओलविषयीही तो बोलला. तो म्हणाला की, मी लहान होता तेव्हा दादा मला बाहेर जाऊ द्यायचा नाही. मला जेव्हा बाहेर जावे वाटायचे तेव्हा ते मला घरात राहण्यासाठी ऑर्डर द्यायचे. तो स्वतःही बाहेर जात नव्हता आणि मलाही जाऊ देत नव्हता.
- रेस 3 नंतर बॉबी देओलचा 'यमला पगला दीवाना फिर से' आणि 'हाउसफुल 4' सारख्या चित्रपटात दिसणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, सनी देओलसोबत करण आणि बॉबीचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...