आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 14 महिन्यांचा असताना झळकला होता जाहिरातीमध्ये, आता करतो अॅडल्ट कॉमेडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता आफताब शिवदासानी 40 वर्षांचा झाला आहे. 25 जून, 1978 रोजी मुंबईत जन्मलेल्या आफताबने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली होती. लाइट, कॅमरा, अॅक्शन हे शब्द ऐकत तो लहानाचा मोठा झाला. पण तारुण्यात पदार्पण केल्यानंतर त्याला बॉलिवूडमध्ये यश मिळू शकले नाही. हीरो म्हणून त्याचे करिअर अपयशी ठरले. त्याचा परिणाम म्हणजे आफताबला मस्ती, ग्रँड मस्ती आणि ग्रेट ग्रँड मस्ती या अॅडल्ट कॉमेडी सिनेमांमध्ये काम करावे लागले.


पहिल्यांदा 'मिस्टर इंडिया'त झळकला होता आफताब...
- आफताबची तो केवळ 14 महिन्यांचा असताना फेरेक्स बेबी (बेबी फूड ब्रँड) साठी निवड झाली होती. बालकलाकाराच्या रुपात तो अनेक जाहिरातींमध्ये झळकला होता.


- 1987 साली आलेल्या 'मिस्टर इंडिया' या सिनेमातून तो पहिल्यांदा बालकलाकाराच्या रुपात मोठ्या पडद्यावर झळकला होता. त्यानंतर  1988 साली आलेल्या 'शहंशाह' या सिनेमात त्याने अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. 'अव्वल नंबर', 'चालबाज' आणि 'इन्सानियत' या सिनेमांमध्ये तो बालकलाकाराच्या रुपात दिसला.


वयाच्या 19 व्या वर्षी हीरोच्या रुपात केले होते डेब्यू... 

बातम्या आणखी आहेत...