आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'थलाईवा'पासून सुनील दत्त यांच्यापर्यंत, राजकारणात सक्रिय आहेत हे १२ बॉलिवूड सुपरस्टार्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रजनीकांत यांचा 'काला' हा चित्रपट रिलीज झाला आहे आणि नेहमीप्रमाणेच चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. कालामध्ये रजनीकांत यांनी व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या एका सर्वसामान्य व्यक्तीची भूमिका केली आहे. रजनीकांत यांनी या चित्रपटात सरकारच्या काही धोरणावंरही ताशेरे ओढले आहेत. आपणा सर्वांनाच माहीत आहे की रजनीकांत यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. राजकारणात प्रवेश ही काळाची गरज असून येत्या विधानसभा निवडणुकांत तामिळनाडूच्या सर्व जागांवर निवडणुका लडवण्याविषयी सांगितले आहे.

 

सुनील दत्त -  सुनील दत्त ह्यांनी अभिनयानंतर राजकारणाची वाट धरली आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ते केंद्रीय मंत्री होते. त्यांच्याकडे क्रिडा मंत्रीपद देण्यात आले होते. केवळ रजनीकांत आणि सुनील दत्तच नव्हे तर इतरही अनेक असे सेलिब्रेटी आहेत ज्यांनी अभिनयानंतर राजकारणाची वाट धरली. अशाच काही सेलिब्रेटींची माहिती खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
 पुढच्या स्लाईडवर वाचा, राजकारणातील बॉलिवूड सेलिब्रेटींची खास माहिती...

बातम्या आणखी आहेत...