आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actress Amrita Singh @ 60 Love Story Of Saif Ali Khan And Amrita Singh

अमृता सिंग@60 : दोन दिवस अमृताच्या घरीच थांबला होता सैफ, अशी होती दोघांची 1st Date

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः  आज (9 फेब्रुवारी) अमृता सिंह 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. पती सैफ अली खानपासून विभक्त झाल्यानंतर अमृताने दुसरे लग्न थाटले नाही. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचे मार्ग विभक्त झाले आहेत, मात्र एक काळ असा होता, जेव्हा सैफ अमृताच्या प्रेमात आकंठ बुडाल होता. त्यांच्या पहिल्या डेटचा किस्सा खूप रंजक आहे. जेव्हा सैफने अमृताला बाहेर डिनरसाठी इनवाइट केले, तेव्हा मला बाहेर जाणे पसंत नाही, असे सांगून अमृताने त्याच्यासोबत डिनरसाठी जाण्यास नकार दिला होता. 

 

पुढे वाचा,  * जेव्हा अमृताला विनामेकअप बघून हैराण झाला होता सैफ...

* कधी झाली होती पहिली भेट..  

* घरच्यांपासून लपून केले होते सिक्रेट वेडिंग, यासह बरंच काही...  

बातम्या आणखी आहेत...