आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actress Surveen Chawla Share Bikini Photos, Before Three Month Got Secretly Marriage

बोल्ड लुकमध्ये दिसली ही बॉलिवूड अॅक्ट्रेस, एकेकाळी इंटीमेट सीन्समुळे आली होती चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'पार्च्ड'(2015) या चित्रपटात इंटीमेट सीन्स देऊन चर्चेत आलेली सुरवीन चावला पुन्हा एकदा चर्चेत आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये ती जहाजावर उभे राहून ट्राउजरसोबत बिकिनी पीस कॅरी करताना दिसतेय. सुरवीने 3 वर्षांच्या डेटिंगनंतर बॉयफ्रेंड अक्षय ठक्करसोबत डिसेंबर 2017 मध्ये गुपचूप लग्न केले होते. यानंतर त्यांनी ट्विटरवर लग्नाचे फोटो शेअर करुन माहिती दिली होती.


कास्टिंग काउचला बळी ठरली आहे
- सुरवीन चावलाने 2016 मध्ये एक खळबळजनक खुलासा केला होता. सुरवीननुसार करिअरच्या सुरुवातीला तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.
- सुरवीन सांगते की, साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.

 

या टीव्ही शोमधून केला होता डेब्यू
- सुरवीन पंजाबी चित्रपटातील एक मोठे नाव आहे आणि टॉप अॅक्ट्रेसमध्ये तिची गणना होते.
- चंडीगढमध्ये वाढलेल्या सुरवीनने 2003 ते 2007 पर्यंत टीव्हीच्या 'कही तो होगा' या प्रसिध्द मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
- यानंतर ती 'कसौटी जिंदगी की' मध्ये श्वेता तिवारीच्या मुलीच्या भूमिकेत दिसली. सोनी टीव्हीच्या 'काजल' या मालिकेत ती पहिल्यांदा प्रमूख भूमिकेत दिसली होती.
- तिने 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार' नावाचा कॉमेडी शो होस्ट केला आहे. यासोबतच 'एक खिलाड़ी एक हसीना' या रियालिटी शोमध्ये तिने आपली कला दाखवली आहे. यामध्ये क्रिकेटर श्रीसंथ तिचा पार्टनरल होता.

 

'हेट स्टोरी-2' मधून बॉलिवूडमध्ये घेतली एंट्री
- सुरवीनने 2014 मध्ये 'हेट स्टोरी-2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. यापुर्वी तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले होते.
- तिने  ‘उंगली’ ( 2013), ‘क्रिएचर 3डी’ (2014), ‘वेलकम बैक’ (2015)सोबत अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.
- तिने 2011 मध्ये 'धरती' नावाच्या चित्रपटातून पंजाबी फिल्ममध्ये एंट्री घेतली होती. यासाठी तिला पीटीसी पंजाबी फिल्मच्या बेस्ट फीमेल डेब्यूचा अवॉर्ड देण्यात आला होता.
- पंजाबीमध्ये तिने  'तौर मित्रां दीं', 'शाडी लव स्टोरी', 'सिंह v/s कौर' आणि 'लकी दी अनलकी स्टोरी' सारखे चित्रपट केले होते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सुरवीन चावलाचे बोल्ड PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...